पुण्यातील 'या' प्रसिद्ध हॉटेलच्या बिर्याणीत आढळल्या अळ्या
पुणे- शहरातील प्रसिद्ध 'एसपी' बिर्याणी हाऊसच्या बिर्यानीमध्ये चक्क अळ्या आढळल्याची घटना घडली. ग्राहकाने याप्रकाराचा व्हिडिओ तयार करुन सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे. अळी आढळल्यानंतर या ग्राहकाने तेथील कामगारांना हा प्रकार सांगितला असता, उलट त्यालाच दमदाटी करण्यात आली. वाचा सविस्तर...
जम्मूत गेल्या ५ महिन्यात १०१ दहशतवाद्यांना कंठस्नान, तर ५० नवीन तरुण दहशतवादी संघटनांमध्ये भरती
पुणे - शहरातील प्रसिद्ध 'एसपी' बिर्याणी हाऊसच्या बिर्यानीमध्ये चक्क अळ्या आढळल्याची घटना घडली. ग्राहकाने याप्रकाराचा व्हिडिओ तयार करुन सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे. अळी आढळल्यानंतर या ग्राहकाने तेथील कामगारांना हा प्रकार सांगितला असता, उलट त्यालाच दमदाटी करण्यात आली. वाचा सविस्तर...
बेळगावात ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात औरंगाबादचे ५ जण जागीच ठार; १ गंभीर जखमी
बेळगाव - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ जवळील श्रीनगर येथे कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात औरंगाबाद (महाराष्ट्र) येथील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर, १ जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.वाचा सविस्तर...
सैन्याच्या बुलेटप्रुफ जॅकेटसाठी चीनच्या कच्च्या मालाचा होणार वापर पण...
नवी दिल्ली - सैन्यदलांसाठी तयार करण्यात येणाऱ्या बुलेटप्रुफ जॅकेटसाठी चीनमधून आयात केलेल्या कच्च्या मालाचा भारतीय कंपन्या वापर करत आहेत. स्वस्तामधील कच्चा माल उपलब्ध होत असल्याने असे घडत आहे. मात्र त्याचा बुलेटप्रुफ जॅकेटच्या दर्जावर परिणाम होणार नसल्याचा खुलासा नीती आयोगाचे सदस्य व्ही.के.सारस्वत यांनी केला. वाचा सविस्तर...
कलबुर्गी हत्येप्रकरणी एकास अटक, कर्नाटक एटीएसची कारवाई
बेळगाव - पुरोगामी विचारवंत प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी एकाला बेळगावातून अटक करण्यात आली आहे. प्रवीण चतूर असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कर्नाटक एटीएस पथकाने ही कारवाई केली आहे.वाचा सविस्तर...