मुंबई - रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम उपनगरातील सखल भागात ठिक-ठिकाणी पाणी साचले आहे. तर मालाड व अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारे दोन्ही सबवेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे दोन्ही सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे.
मुसळधार पावसामुळे अंधेरी-मालाड सबवे वाहतुकीसाठी बंद - अंधेरी
रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम उपनगरातील सखल भागात ठिक-ठिकाणी पाणी साचले आहे. तर मालाड व अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारे दोन्ही सबवेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे दोन्ही सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे.
पावसामुळे अंधेरी मालाड सबवे वाहतुकीसाठी बंद
महिनाभरापूर्वी पडलेल्या मुसळधार पावसात मालाड सबवेत एक गाडी अडकली होती. त्यातील दोन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. पावसामुळे याठीकाणी होणाऱया दुर्घटनेत वाढ होत आहे. यामुळे दोन्ही सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.