धनराज महालेंची घरवापसी, घड्याळ काढून पुन्हा बांधले शिवबंधन - nashik
दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांनी आज घरवापसी केली आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ काढून शिवबंधन बांधले आहे.
धनराज महाले
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमधून राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी खिंडार पडली आहे.दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांनी आज घरवापसी केली आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ काढून शिवबंधन बांधले आहे.