मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात पदोन्नतीतल्या आरक्षणासंदर्भात बैठक सुरू झाली आहे. बैठकीला मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, नितीन राऊत के सी पाडवी आदी मंत्रिमंडळातील सहकारी उपस्थित आहेत. पदोन्नतीतील आरक्षण कायम ठेवण्यात यावे, अशी कॉंग्रेसची भुमिका आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
पदोन्नतीतील आरक्षण : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक सुरू - undefined
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात पदोन्नतीतल्या आरक्षणासंदर्भात बैठक सुरू झाली आहे. बैठकीला मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, नितीन राऊत के सी पाडवी आदी मंत्रिमंडळातील सहकारी उपस्थित आहेत.
मंत्रालय
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...
TAGGED:
पदोन्नतीतील आरक्षण