महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'पूल दुर्घटनेला राजकीय वळण देऊ नका, जखमींना मदत करणे प्राथमिक काम' - जखमी

जखमींना मदत करणे हे प्राथमिक काम असल्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

पूल दुर्घटनेवर गृहराज्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

By

Published : Mar 14, 2019, 11:43 PM IST

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील पूल दुर्घटनेला राजकीय वळण देऊ नये. जखमींना मदत करणे हे प्राथमिक काम असल्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

ते म्हणाले, की घटनेसंदर्भात सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. पालिका पोलीस असे सर्व विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल असून मदतकार्य सुरु आहे.

पूल दुर्घटनेवर गृहराज्यमंत्र्यांची प्रतिक्रिया


तसेच जखमींना वारंवार भेटायला गेल्यास त्यांच्या उपचारात अडचण निर्माण होऊ शकल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे जखमींना भेटायला रूग्णालयात गेलो नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details