मुंबई- महाराष्ट्रावर येणाऱ्या संकटाचा सामना करण्याची शक्ती दे, पूरपीडित बांधवांना जीवनामध्ये समाधान मिळावे, अशी प्रार्थना श्रींच्या चरणी केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज्यावर येणाऱ्या संकटांचा सामना करण्याची शक्ती दे , मुख्यमंत्र्यांची श्रींच्या चरणी प्रार्थना - mumbai
महाराष्ट्रावर येणाऱ्या संकटाचा सामना करण्याची शक्ती दे, पूरपीडित बांधवांना जीवनामध्ये समाधान मिळावे, अशी प्रार्थना श्रींच्या चरणी केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
श्रींची आरती करताना
आज गणेश चतुर्थी असल्याने त्यांनी वर्षा बंगल्यावर गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून सहकुटुंब श्रींची आरती केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छाही दिल्या.