महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवजयंतीनिमीत्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारींसह मुंबईच्या महापौरांकडून अभिवादन - किशोरी पेडणेकर शिवजयंती अभिवादन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारींसह आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिवाजी पार्क येथील महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

shivaji maharaj statue
शिवजयंतीनिमीत्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारींसह मुंबईच्या महापौरांकडून अभिवादन

By

Published : Feb 19, 2020, 11:58 AM IST

मुंबई -छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिवाजी पार्क येथील महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपमहापौर सुहास वाडकर पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी उपस्थित होते.

शिवजयंतीनिमीत्त राज्यपाल भगतसिंग कोशियारींसह मुंबईच्या महापौरांकडून अभिवादन

हेही वाचा -'भारतीय सैन्यात महिलांना मिळणारी संधी म्हणजे लोकशाहीतले गौरवाचे स्थान'

महापौर किशोरी पेडणेकर यांनी आगोदर गेट वे ऑफ इंडिया येथील महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

हेही वाचा -'जीएसटी भवन आगीची एसआयटी चौकशी करा; दहाव्या मजल्याची माहिती लोकांसमोर समोर आणा'

ABOUT THE AUTHOR

...view details