महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

15 नोव्हेंबरपासून 'या' विशेष रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल - Change in special railway timings

प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे विशेष गाड्या चालवणार आहे. विविध स्थानकांवर थांबणाऱ्या या गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. 15 नोव्हेंबरपासून हा बदल लागू होणार आहे.

indian railway
भारतीय रेल्वे

By

Published : Nov 13, 2021, 7:06 PM IST

मुंबई - प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे विशेष गाड्या चालवणार आहे. विविध स्थानकांवर थांबणाऱ्या या गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. 15 नोव्हेंबरपासून हा बदल लागू होणार आहे. बदल करण्यात आलेल्या वेळेची माहिती पुढीलप्रमाणे -

रेल्वे क्र पासून - पर्यंत स्थानक आधीची वेळ सुधारित वेळ या तारखेपासून बदल
07611 एचएस नांदेड-मुंबई (सीएसएमटी) विशेष कल्याण 08.53/08.55 08.38/08.40 15.11.21
07611 एचएस नांदेड-मुंबई (सीएसएमटी) विशेष ठाणे 09.13/09.15 08.38/08.40 15.11.21
01013 मुंबई एलटीटी-कोईम्बतुर विशेष कुर्दुवाडी 05.03/05.05 04.33/04.35 15.11.21
07014 हैदराबाद-हडपसर (पुणे) विशेष लातूर 03.55/04.00 03.50/03.55 15.11.21
07014 हैदराबाद-हडपसर (पुणे) विशेष बार्सी ठिकाण 06.08/06.10 06.03/06.05 15.11.21
07014 हैदराबाद-हडपसर (पुणे) विशेष कुर्दुवाडी 07.35/07.40 07.25/07.30 15.11.21
01046 धनबाद-कोल्हापूर विशेष उस्मानाबाद 05.15/05.17 05.07/05.10 15.11.21
02730 एसएस नांदेड-पुणे विशेष दौंड कॉर्ड लाईन 08.23/08.25 08.18/08.20 16.11.21

ABOUT THE AUTHOR

...view details