महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पार्सल ट्रेन 15 मे पर्यंत धावणार; मध्ये रेल्वे प्रशासनाचा निर्णय

मध्य रेल्वेने 3 मे पर्यंत औषधे, नाशवंत वस्तू आणि इतर जीवनावश्यक वस्तू पाठवण्यासाठी पार्सल गाड्या चालवण्याचे जाहीर केले होते. दरम्यान, लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाल्याने रेल्वे प्रशासनाने पार्सल गाड्या 15 मे पर्यंत चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

parcel trains
पार्सल ट्रेन

By

Published : May 2, 2020, 2:13 PM IST

मुंबई - मध्य रेल्वेने 3 मे पर्यंत औषधे, नाशवंत वस्तू आणि इतर जीवनावश्यक वस्तू पाठवण्यासाठी पार्सल गाड्या चालवण्याचे जाहीर केले होते. दरम्यान, लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाल्याने रेल्वे प्रशासनाने पार्सल गाड्या 15 मे पर्यंत चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पार्सल, लोडर्स आणि ई-कॉमर्स कंपन्यांना आवश्यक वस्तू पाठवायच्या असतील तर त्यांना याचा फायदा घेता येईल.

15 मे पर्यंत धावणाऱ्या पार्सल रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे -


00109 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर पार्सल ट्रेन
00110 नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पार्सल ट्रेन

00111 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सिकंदराबाद
00112 सिकंदराबाद ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

00113 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शालीमार पार्सल ट्रेन
00114 शालीमार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पार्सल ट्रेन

00115 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चेन्नई पार्सल ट्रेन
00116 चेन्नई ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पार्सल ट्रेन

ABOUT THE AUTHOR

...view details