मुंबई- राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ६ मंत्र्यांसोबत शपथ घेतल्यानंतर आज मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारात एकूण ३६ आमदार मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. शपथ घेणाऱ्या सर्व मंत्र्यांचा विभागानिहाय आढावा खालीलप्रमाणे-
विभाग - मुंबई/ कोकण
- मंत्री पक्ष
- आदित्य ठाकरे, शिवसेना
- नवाब मलिक, राष्ट्रवादी
- जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी
- अनिल परब, शिवसेना
- उदय सामंत, शिवसेना
- अस्लम शेख, काँग्रेस
- वर्षा गायकवाड, काँग्रेस
पश्चिम महाराष्ट्र -
- अजित पवार, राष्ट्रवादी
- दिलीप वळसे, राष्ट्रवादी
- हसन मुश्रिफ, राष्ट्रवादी
- बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी
- सतेज पाटील (राज्यमंत्री), काँग्रेस
- शंभूराजे देसाई(राज्यमंत्री), शिवसेना
- विश्वजित कदम (राज्यमंत्री), काँग्रेस
- दत्तात्रय भरणे(राज्यमंत्री), राष्ट्रवादी
- राजेंद्र पाटील येड्रावरकर(राज्यमंत्री), अपक्ष