मुंबई- दादर प्रभादेवी येथील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराबाहेरील अनधिकृत दुकानांवर पालिकेच्या जी नॉर्थ वार्डकडून कारवाई करण्यात आली आहे. एकूण 20 दुकानांवर ही कारवाई करण्यात आली. मंदिरात येणाऱ्या भाविकांना ये-जा करताना या दुकानांचा त्रास होत असल्याने ही कारवाई केली आहे. जेसीबीच्या साहाय्याने ही दुकाने काढून टाकली आहेत.
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराजवळील 20 दुकानांवर पालिकेची कारवाई - सिद्धिविनायक मंदिर
सिद्धिविनायक मंदिराजवळ दुकानांनी गराडा घातला होता. याचा त्रास येथे येणाऱ्या भाविकांना होत होता. त्यामुळे येथील 20 दुकानांवर पालिकेने हातोडा टाकला आहे.
मुंबई
सिद्धिविनायक मंदिराजवळ दुकानांनी गराडा घातला होता. याचा त्रास येथे येणाऱ्या भाविकांना होत होता. त्यामुळे येथाील 20 दुकानांवर पालिकेने हातोडा टाकला आहे.