महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एक्झिट पोलनंतर मुंबईत भाजपची आढावा बैठक - भाजप

राज्यातील लोकसभेच्या जागांचे काय निकाल लागतील, याबाबतचा आढावा घेण्यासाठी भाजपने आज बैठक बोलवली आहे.

एक्झिट पोलनंतर मुंबईत भाजपची आढावा बैठक

By

Published : May 21, 2019, 11:41 AM IST

Updated : May 21, 2019, 1:41 PM IST

मुंबई - राज्यातील लोकसभेच्या जागांचे काय निकाल लागतील, याबाबतचा आढावा घेण्यासाठी भाजपने आज बैठक बोलवली आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुकीची आखणीही केली जाणार आहे. शिवाय राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा देखील घेतला जाणार असून त्याप्रमाणे सुचना देखील दिल्या जाणार आहेत.

एक्झिट पोलनंतर मुंबईत भाजपची आढावा बैठक

या बैठकीत पक्षाचा पुढील 6 महिन्यांतील कार्यक्रम निश्चित केला जाणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, एकनाथ खडसे, बबनराव लोणीकर, मनोज कोटक, राम शिंदे, सुभाष देशमुख, गिरीश बापट, कांचन कुल उपस्थित आहेत.

Last Updated : May 21, 2019, 1:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details