मुंबई :शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) त्यांच्या विरोधात ईडीच्या वतीने सुधारित याचिका (Amended petition filed by ED against Shiv Sena leader Sanjay Raut) उच्च न्यायालयात (High Court) दाखल करण्यात आली आहे. नुकतचं काही दिवसांपूर्वी पीएमएलए न्यायालयाने राऊत यांची जामिनावर सुटका केली होती. त्यामुळे राऊत यांचा जामीन रद्द करण्यात यावा, याकरिता ही याचिका दाखल करण्यात आली. यामुळे राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Sanjay Raut : शिवसेना नेते संजय राऊतां विरोधात ईडीच्या वतीने सुधारित याचिका उच्च न्यायालयात दाखल - High Court
शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) त्यांच्या विरोधात ईडीच्या वतीने सुधारित याचिका (Amended petition filed by ED against Shiv Sena leader Sanjay Raut) उच्च न्यायालयात (High Court) दाखल करण्यात आली आहे. नुकतचं काही दिवसांपूर्वी पीएमएलए न्यायालयाने राऊत यांची जामिनावर सुटका केली होती. त्यामुळे राऊत यांचा जामीन रद्द करण्यात यावा, याकरिता ही याचिका दाखल करण्यात आली. यामुळे राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
शिवसेना नेते संजय राऊत
मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या जामीन निर्णयाविरोधात ईडीने उच्च न्यायालयात दाखल याचिका केली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत त्यांच्या विरोधात ईडीच्या वतीने सुधारित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. मागील सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी सुधारित याचिका दाखल करण्याचे आदेश ईडीला दिले होते. यानुसार या याचिकेवर पुढील सुनावणी 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यामुळे संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.