मुंबई- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 खुल्या व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी 19 ऑक्टोबरच्या सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 21 ऑक्टोबरपर्यंत मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिले आहेत. तसेच मतमोजणी दिवशीही 24 ऑक्टोबरला मद्य विक्री बंद ठेवण्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा -गोवंडीतील 'लखपती' भिकाऱ्याचा रेल्वे अपघातात मृत्यू