महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Coronavirus : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 हजार 455 वर, 24 तासांत 121 कोरोनाग्रस्तांची वाढ - कोरोना विषाणू

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवला होता. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना 3 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

Maharashtra
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 हजार 455 वर

By

Published : Apr 14, 2020, 12:34 PM IST

मुंबई- राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत होत आहे. यात मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 455 वर पोहचली आहे.

दरम्यान, राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवला होता. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना 3 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details