महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात आज 12 हजार 557 नव्या कोरोना रुग्णांची नोंद - मुंबई कोरोना रुग्ण ॉ

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट कमी होत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार. आज राज्यात 12 हजार 557 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 58 लाख 31 हजार 781 इतकी झाली आहे.

राज्यात आज 12 हजार 557 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
राज्यात आज 12 हजार 557 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

By

Published : Jun 6, 2021, 11:41 PM IST

मुंबई -महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट कमी होत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार. आज राज्यात 12 हजार 557 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 58 लाख 31 हजार 781 इतकी झाली आहे. परंतु, असे असले तरी आज राज्यात 14 हजार 433 इतक्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, आत्तापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या 55 लाख 43 हजार 267 इतकी झाली आहे. एका बाजूला कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जरी वाढत असली, तरी कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात 24 तासांत 233 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


राज्यातील कोरोना रुग्णांची स्थिती

24 तासांत 12 हजार 557 रुग्णांची नोंद

राज्यात आतापर्यंत 58 लाख 31हजार 781 एकूण रुग्णांची नोंद

राज्यात 24 तासांत 14 हजार 433 रुग्णांची कोरोनावर मात

राज्यात आतापर्यंत 55लाख 43हजार 267रुग्णांची कोरोनावर मात

राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 1लाख 85हजार 527

राज्यात 24 तासांत 233 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

कोणत्या जिल्ह्यात 24 तासांत सर्वाधिक रुग्णांची नोंद

मुंबई महानगरपालिकाा- 786
ठाणे - 137
ठाणे महानगरपालिका-128
कल्याण डोंबिवली महापालिका- 147
पालघर-261
वसई विरार-161
रायगड-490
पनवेल- 129

---------------

नाशिक-173
नाशिक मनपा-106
अहमदनगर-618
जळगाव-172

---------------

पुणे - 796
पुणे मनपा-318
पिंपरी चिंचवड महानगरपालिका- 245
सोलापूर-454
सातारा -1148

----------------

कोल्हापूर-1152
कोल्हापूर मनपा-316
सांगली- 850
सांगली मनपा-140
सिंधुदुर्ग-629
रत्नागिरी-777

----------------

औरंगाबाद- 158
उस्मानाबाद-241
बीड- 178
अमरावती-237
यवतमाळ-171
नागपूर मनपा-160

ABOUT THE AUTHOR

...view details