प्रकाश आंबेडकरांच्या सभेत युवाकाचा आत्मदहनाचा प्रयत्न; कार्यकर्त्यांकडून मारहाण - अॅड. प्रकाश आंबडेकर
शहरात प्रकाश आंबेडकरांची सभा सुरू आहे. त्यामध्ये अचाकन एका युवकाने अंगावर रॉकेल ओतून घेत गोंधळ घातला.
युवकाला मारहाण करताना कार्यकर्ते
कोल्हापूर - भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबडेकर यांच्या सभेत युवकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांकडून त्या युवकाला मारहाणही करण्यात आली. त्यामुळे सभेत मोठा गोंधळ झाला होता.