कोल्हापूर - गगनबावड्यात मुसळधार पाऊस दुपारी तीन वाजल्यापासून सुरू आहे. तसेच कोल्हापूर शहरातही दुपारपासून ढगाळ वातावरण होते. मार्च महिन्यातच गगनबावड्यात मुसळधार पावसाने नागरिक सुखावले आहेत.
ऐन उन्हाळ्याच्या तोंडावरच गगनबावड्यात मुसळधार पावसाची हजेरी - kolhapur rain news
गारगोटी परिसरातसुद्धा सोमवारी दुपारी पावसाने हजेरी लावली होती.
गगनबावड्यात मुसळधार पावसाची हजेरी
दरम्यान, गारगोटी परिसरातसुद्धा सोमवारी दुपारी पावसाने हजेरी लावली होती.