कोल्हापूर - येथील भेंडे गल्लीत विजयसिंह पाटील यांच्या जुन्या घराची भिंत कोसळली आहे. या अपघातात ५ जण ढिगाऱ्याखाली सापडले आहेत. ही घटना शहरातील भेंडे गल्लीत घडली आहे. तर, यातील जखमींना तत्काळ सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
कोल्हापुरात भिंत कोसळून ५ जण ढिगाऱ्याखाली दबले - ढिगारे
येथील भेंडे गल्लीत विजयसिंह पाटील यांच्या जुन्या घराची भिंत कोसळली आहे. या अपघातात ५ जण ढिगाऱ्याखाली सापडले आहेत. ही घटना शहरातील भेंडे गल्लीत घडली आहे.
kol
शहरातील भेंडे गल्लीत पाटील यांच्या घराशेजारील नवीन बिल्डिंगचे काम सुरू होते. यावेळी नवीन बिल्डींगच्या कामावेळी अचानक पाटील यांच्या घराची भिंत कोसळली. यामध्ये ५ जण ढिगाऱ्याखाली दबले आहेत. हे सर्व जखमी सेंट्रींगचे कामगार आहेत.