कोल्हापूर : जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव येथे एका कंपनीला भीषण आग लागली आहे. एका केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. केमिकल कंपनी असल्याने नागरिकांना परिसरातून सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम सुरू आहे.
Kolhapur Fire News : गोकुळ शिरगाव येथे एका कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल - Gokul Shirgaon Fire News
कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव येथे एका कंपनीला भीषण आग लागली आहे. एका केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
कोल्हापूर आग
पेट्रोलियम कंपनीमुळे धोका : आग लागलेल्या कंपनीचे Ceraflux India प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असे नाव आहे. दरम्यान त्या आग लागलेल्या कंपनीच्या शेजारीच एक पेट्रोलियम कंपनी असल्याने मोठा धोका असल्याचे सांगितले जात आहे.