महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Raju Shetty in Kolhapur : आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकारिणी मेळावा; राजू शेट्टींच्या भूमिकेकडे लक्ष - कार्यकारिणी मेळावा कोल्हापूर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आज राज्य कार्यकारणी मेळावा पार पडत आहे. यामध्ये सकाळपासून राज्यभरातून आलेल्या कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांनी शेट्टी यांना आपण यापुढे एकला चलो रे ची भूमिका घ्यायला हवी असे म्हटले आहे.

राजू शेट्टी
राजू शेट्टी

By

Published : Apr 5, 2022, 3:42 PM IST

कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आज राज्य कार्यकारिणी मेळावा पार पडत आहे. यामध्ये सकाळपासून राज्यभरातून आलेल्या कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांनी शेट्टी यांना आपण यापुढे एकला चलो रे ची भूमिका घ्यायला हवी असे म्हटले आहे. सर्वच कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा असे आवाहन केले आहे. थोड्याच वेळात या मेळाव्यातून राजू शेट्टी आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करणार असून त्याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details