कोल्हापूर- जिल्ह्यात पावसाने अक्षरशः कहर केला आहे. त्यामुळे सर्वच नद्या, नाले आणि ओढ्यांना माहापूर आला आहे. कोल्हापुरातील जयंती नाल्याचे पाणीसुद्धा शहरातील अनेक भागात घुसले आहेत.
Exclusive video : कोल्हापुरातील महापूर 'ड्रोन'च्या नजरेतून - कोल्हापूर महापूर
कोल्हापुरात 1989 आणि 2005 सालानंतर प्रथमच इतका पाऊस पडला आहे.
कोल्हापुरातील महापूर, सौजन्य - शिवम बोधे
कोल्हापुरात 1989 आणि 2005 सालानंतर प्रथमच इतका पाऊस पडला आहे. पंचगंगा नदीने आता 52 फुटांची पातळी गाठली आहे. 15 हजारांहून अधिक नागरिकांना स्थलांतर केले आहे. पुराचे पाणी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरसुद्धा पोहोचले असून महामार्ग बंद करण्यात आला आहे. कोल्हापुरातील शिवम बोधे यांनी चित्रीकरण केलेली महाप्रलयाची ही exclusive दृश्ये ईटीव्ही भारतवर...
Last Updated : Aug 6, 2019, 1:52 PM IST