महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापूर : मूरगूडमधून महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण - Kolhapur crime news

कोल्हापूर जिल्ह्यातील मूरगूडमध्ये कॉलेज तरुणीचे अपहरण झाल्याची घटना घडली. या प्रकरणी मूरगूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल आहे.

College girl kidnapped from Moorgood
कोल्हापूर : मूरगूडमधून महाविद्यालयीन तरूणीचे अपहरण

By

Published : Jan 23, 2020, 9:59 AM IST

Updated : Jan 23, 2020, 12:20 PM IST

कोल्हापूर -जिल्ह्यातील मूरगूडमध्ये कॉलेज तरुणीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. महाविद्यालया समोरूनच दोन तरुणांनी महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण केले असल्याची माहिती समोर आली. पळवून नेत असताना तरुणी आरडाओरड करत असतानाच चार चाकीतून आलेल्या दोघाजणांनी तरुणीचे अपहरण केले. याप्रकरणी मुरगूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

Last Updated : Jan 23, 2020, 12:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details