जालना: बदनापूर तालुक्यात केंद्रीय पथकाकडून अतिवृष्टीग्रस्त शेतीची पाहणी - Inspection of Overcast agriculture jalana news
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणारे केंद्राचे पथक जालना जिल्ह्यात दाखल झाले. सकाळी दहा वाजता बदनापूर तालुक्यातील घोडेगाव येथील मक्याच्या शेतात त्यांनी पाहणी केली.
जालना: बदनापूर तालुक्यात केंद्रीय पथकाकडून अतिवृष्टीग्रस्त शेतीची पाहणी
जालना -अतिवृष्टी झालेल्या शेतातील नुकसानीची पाहणी बदनापूर तालुक्यातील कडेगाव येथे केंद्रीय पथकाकडून करण्यात आली. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणारे केंद्राचे पथक जालना जिल्ह्यात दाखल झाले असून सकाळी दहा वाजता बदनापूर तालुक्यातील घोडेगाव येथील मक्याच्या शेतात त्यांनी पाहणी केली.
TAGGED:
jalana agri news