महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

GST In Jalna जालन्यातील नवा मोंढा भागात जीएसटी पथकाची धाड

जालना - जालन्यातील नवीन मोंढा भागातील सुका मेवाच्या 2 ते 3 दुकानांवर जीएसटीच्या पथकाने धाडी टाकल्या आहेत. नेमक्या कोणत्या कारणावरून या धाडी टाकण्यात आल्याची माहिती मिळू शकली नाही. GST team raid in Jalna मात्र, आज सायंकाळच्या सुमारास जीएसटीच्या अधिकाऱ्यांनी नवीन मोंढा भागातील सुका मेवा विक्री करणाऱ्या दुकानांची अचानक झडाझडती घेतली. झाडाझडती घेणारे अधिकारी हे जीएसटी विभागाच्या पथकातील असल्याची माहिती समोर आली आहे या अधिकाऱ्यांनी दुकानांमध्ये जाऊन झाडाझडती घेतल्याने खळबळ उडाली आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Aug 17, 2022, 8:55 PM IST

जालना - जालन्यातील नवीन मोंढा भागातील सुका मेवाच्या 2 ते 3 दुकानांवर जीएसटीच्या पथकाने धाडी टाकल्या आहेत. नेमक्या कोणत्या कारणावरून या धाडी टाकण्यात आल्याची माहिती मिळू शकली नाही. मात्र, आज सायंकाळच्या सुमारास जीएसटीच्या अधिकाऱ्यांनी नवीन मोंढा भागातील सुका मेवा विक्री करणाऱ्या दुकानांची अचानक झडाझडती घेतली. GST team raid in Jalna झाडाझडती घेणारे अधिकारी हे जीएसटी विभागाच्या पथकातील असल्याची माहिती समोर आली आहे या अधिकाऱ्यांनी दुकानांमध्ये जाऊन झाडाझडती घेतल्याने खळबळ उडाली आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details