जालना - निधी हवा असेल तर मराठवाड्यातील सर्वात मोठा मोर्चा परतूरला करायचा का? असा प्रश्न विचारत, त्या मोर्चासाठी तुम्ही सांगाल तर एखाद्या अभिनेत्रीलाही आपण बोलावू आणि नाहीच भेटले तर तहसीलदार बाई 'हिरोईन' आहेत, असे म्हणत आक्षेपार्ह वक्तव्य, माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले आहे.
माजी मंत्री बबनराव लोणीकरांची जीभ घसरली; महिला तहसीलदाराला म्हणाले... - former minister babanrao lonikar
माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी आपल्या भाषणात एका महिला तसीहलदाराबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे.
माजी मंत्री बबनराव लोणीकर
येथे 33 केव्हीच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
Last Updated : Feb 2, 2020, 3:46 PM IST