जळगाव -जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उन्मेश पाटील यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. उन्मेष पाटील यांनी त्यांच्या चाळीसगाव तालुक्यातील दरेगाव या मूळ गावी जिल्हा परिषदेच्या शाळेतील मतदान केंद्रावर मतदान केले.
जळगाव लोकसभेतील भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील यांनी केले मतदान
जगात सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत हा देश आहे. आपला भारत देश खऱ्या अर्थाने सक्षम करण्यासाठी जास्तीत जास्त तरुणांनी मतदानाला बाहेर पडावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जळगाव लोकसभेतील भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील यांनी केले मतदान
जगात सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत हा देश आहे. आपला भारत देश खऱ्या अर्थाने सक्षम करण्यासाठी जास्तीत जास्त तरुणांनी मतदानाला बाहेर पडावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी माझी उमेदवारी असून, मी निश्चित निवडून येईल, असा विश्वास उन्मेश पाटील यांनी व्यक्त केला.