महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यतील सोनाळा फाट्याजवळ तिहेरी अपघात; 2 जण जागीच ठार - सोनाशा फाटा

या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार तर अन्य एक गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

जळगाव जिल्ह्यतील सोनाळा फाट्याजवळ तिहेरी अपघात

By

Published : Jun 6, 2019, 9:13 AM IST

जळगाव- जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील सोनाळा फाट्याजवळ तिहेरी अपघात झाला आहे. यात भरधाव ट्रकने रिक्षासह दोन दुचाकींना उडवले आहे. या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार तर अन्य एक गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

जळगाव जिल्ह्यतील सोनाळा फाट्याजवळ तिहेरी अपघात

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात....

ABOUT THE AUTHOR

...view details