महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Hingoli Disabled Girl Rape दिव्यांग तरुणी एकटीच घरी झोपली होती, तरुण शिरला अन् केला... - Hingoli girl rape

दिव्यांग मुलगी एकटी घरी असल्याचा फायदा घेऊन नराधम घरात शिरला अन युवतीवर अत्याचार Hingoli Disabled Girl Rape केला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हिंगोली तालुक्यातील बेलवाडी Hingoli girl rape येथे घडली. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मोतीराम मरीबा कांबळे Motiram Kambale असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक Hingoli police arrested rape accused केली आहे.

Hingoli police arrested rape accused
हिंगोलीत दिव्यांग मुलीवर अत्याचार

By

Published : Aug 20, 2022, 9:34 PM IST

हिंगोली दिव्यांग मुलगी एकटी घरी असल्याचा फायदा घेऊन नराधम घरात शिरला अन युवतीवर अत्याचार Hingoli Disabled Girl Rape केला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हिंगोली तालुक्यातील बेलवाडी Hingoli girl rape येथे घडली. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मोतीराम मरीबा कांबळे Motiram Kambale असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक Hingoli police arrested rape accused केली आहे. Hingoli rape accused arrest


अत्याचार केला, पाणी पिले आणि काढला पळबेलवाडी येथे १९ वर्षीय युवती तिच्या आई वडिलांसह राहते. तिचे आई वडील शेती काम करण्यासाठी गेले असता युवतीने घराचे दार आड करून घरात झोपली गेली. गावातीलच नराधम मोतीराम मरीबा कांबळे याने शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घराचे दार उघडून घरात शिरला अन युवतीला आई वडील कुठे गेले याची विचारणा करू लागला. युवतीने आई वडील शेतात गेल्याचे सांगितले. नराधमाने घरातील कळशीतील पाणी पिले अन अत्याचार केला व पळून गेला.


मदतीसाठी करत होती याचनानराधम दिव्यांग युवतीवर अत्याचार करत असताना युवती मदतीसाठी याचना करत होती. परंतु सध्या शेतीची कामे सुरू असल्याने घरी कोणी नव्हते. त्यामुळे मदतीसाठी कोणीही आले नाही. शेवटी नराधमाने पळ काढला. पीडित युवतीने घरापासून काही अंतरावर असलेल्या आजीला हा प्रकार सांगितला. त्या आजीने घाबरलेल्या युवतीला धीर देऊन घरी आणून घातले. आई वडील घरी आल्यावर युवतीने त्यांना सर्व प्रकार सांगितला.


युवतीला घेऊन गाठले पोलीस ठाणेआई वडिलांला युवतीने प्रकार सांगितल्यानंतर आई वडिलांनी तिला घेऊन थेट ग्रामीण पोलीस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली. मोतीराम मरीबा कांबळे विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने गावासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. नराधम तर दिव्यांग युवतींना देखील सोडत नसल्याचे यावरून पुढे आले आहे. आरोपी मोतीराम मरीबा कांबळे यास पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचाChhota Rajan Accomplice Arrest छोटा राजनने दिली होती चक्क बैलाच्या हत्येची सुपारी, मारेकरी अटकेत

ABOUT THE AUTHOR

...view details