गोंदिया- एका नक्षलवाद्याने आज गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. महेश उर्फ विजय अगणु गावडे (वय 27 वर्षे, रा. मसेली, ता.कोरची, जिल्हा गडचिरोली) असे त्याचे नाव आहे.
गोंदियात एका नक्षल्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण - police
एका नक्षलवाद्याने आज गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.
नक्षवाद्यांसोबत पोलीस अधिकारी
गावडेने छत्तीसगड येथे ३ पोलिसांना ठार केले होते. तसेच २०१२ साली फुलगोंदी तसेच विविध ठिकाणी पोलिसांसोबत चकमकीच्या ६ कारवाईत तो सहभागी होता.
Last Updated : May 27, 2019, 3:07 PM IST