महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदियात लोकसभा निवडणूक कार्यक्रमाच्या तारखा जाहीर - Vote

गोंदियात लोकसभा निवडणूक कार्यक्रमांच्या तारखा जाहीर झाले आहेत.

गोंदियात ११ एप्रिल रोजी होणार मतदान

By

Published : Mar 10, 2019, 11:51 PM IST

गोंदिया - भारतीय निवडणूक आयोगाने आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणूका जाहीर केल्या आहेत. दरम्यान, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांचे लोकसभा निवडणूकीचे कार्यक्रम खालीलप्रमाणे असणार आहेत.

निवडणूकीसंदर्भात अधिसूचना १८ मार्चला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २५ मार्चला अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. २६ मार्चला या अर्जांची छाननी होईल. तर उमेदवारीचा अर्ज मागे घेण्यास २८ मार्च ही शेवटची तारीख राहील.

जिल्ह्यात ११ एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details