गोंदिया जिल्ह्यात आज जिल्हा परिषदेच्या १०, तर पंचायत समितीच्या २० जागांसाठी मतदान सुरू - Zilla Parishad election polling Gondia
जिल्ह्यात आज जिल्हा परिषदेच्या १०, पंचायत समितीच्या २० तर, नगर पंचातीच्या ६ जागांसाठी मतदान सुरू झाले आहे. जिल्हा परिषदेच्या ५३ जागांपैकी १० जागांवर, ८ पंचायत समितीच्या १०६ जागांपैकी २० जागांवर तर, ३ नगर पंचातीच्या ५१ जगांपैकी ६ जागांवर आज मतदनाला सुरवात झाली आहे.
जिल्हा परिषद निवडणूक मतदाना गोंदिया
गोंदिया -जिल्ह्यात आज जिल्हा परिषदेच्या १०, पंचायत समितीच्या २० तर, नगर पंचातीच्या ६ जागांसाठी मतदान सुरू झाले आहे. जिल्हा परिषदेच्या ५३ जागांपैकी १० जागांवर, ८ पंचायत समितीच्या १०६ जागांपैकी २० जागांवर तर, ३ नगर पंचातीच्या ५१ जगांपैकी ६ जागांवर आज मतदनाला सुरवात झाली आहे. या सर्व जागांची निवडणूक खुल्या प्रवर्गातून होत आहे. देवरी नगर पंचायत, सडक अर्जुनी नगर पंचायत, अर्जुनी मोरगाव नगर पंचायत या ठिकाणी मतदान होत आहे.