धुळे - ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा मैत्रीदिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस तरुण-तरुणी आपल्या पद्धतीनं आनंदात साजरा करत असतात. आज याच मैत्रीदिनानिमित्त धुळ्यातील महाविद्यालयीन तरुणांनी मैत्रीची आपल्या मनातील व्याख्या आणि काही रंजक किस्से ईटीव्ही भारतशी बोलताना मांडले आहेत.
भावना समजून घेऊन जीवनात आनंद देते 'ती' म्हणजे मैत्री; धुळ्यातील तरुणाईच्या प्रतिक्रिया - ईटीव्ही भारत
शालेय जीवनात आनंद देणारे मित्र मैत्रिणी आजही आठवतात असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. तर आयुष्यात आपल्या भावना समजून घेणारी आणि जीवनात आनंद देणारी मैत्रीचं असते, अशा भावनिक प्रतिक्रिया धुळे शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
मैत्रीदिनावर तरूणाईच्या प्रतिक्रिया
शालेय जीवनात आनंद देणारे मित्र मैत्रिणी आजही आठवत असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. तर आयुष्यात आपल्या भावना समजून घेणारी आणि जीवनात आनंद देणारी मैत्रीचं असते, अशा भावनिक प्रतिक्रिया धुळे शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत.