महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळ्यात भाजपच्यावतीने विजयी संकल्प रॅलीचे आयोजन - NAREDRA MODI

धुळ्यात भाजपच्यावतीने विजयी संकल्प रॅलीचे आयोजन... दुचाकी रॅलीत युवकाचा मोठ्या प्रमाणात सहभाग... महापौर चंद्रकात सोनार यांनी केले रॅलीचे नेतृत्व

विजयी संकल्प रॅली

By

Published : Mar 3, 2019, 6:11 PM IST

धुळे - भाजपने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता स्थापन करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी धुळे जिल्हा भाजपच्यावतीने शहरातून विजय संकल्प बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येने युवकांचा सहभाग पाहावयास मिळाला.

विजयी संकल्प रॅली


महापौर चंद्रकांत सोनार यांच्या उपस्थितीत ही बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील प्रकाश टॉकीज चौकापासून या बाईक रॅलीस सुरुवात करण्यात आली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details