चंद्रपूर:ब्रम्हपुरी न्यायालयासमोर एका युवतीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. युवतीचे नाव पौर्णिमा मिलिंद लाडे (वय 27) असे आहे. ती गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथील रहिवासी होती. आज सकाळी तिचा मृतदेह गळफास लावून असलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
Chandrapur Suicide : न्यायालयासमोर युवतीची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट
Chandrapur Suicide :एका युवतीने न्यायालयासमोर आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही युवती गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथील रहिवासी आहे.
Chandrapur Suicide
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...