चंद्रपूर - गोंडपिपरी येथील तलाठी कार्यालयाजवळ असणाऱ्या सार्वजनिक विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सचिन मस्के, असे मृत तरुणाचे नाव आहे.
सार्वजनिक विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह; गोंडपिपरी शहरातील घटना - chandrapur crime
गोंडपिपरी येथील तलाठी कार्यालया जवळ असणाऱ्या सार्वजनिक विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सचिन मस्के, असे मृत तरुणाचे नाव आहे.
सार्वजनिक विहिरीत युवकाचा मृतदेह; गोंडपिपरी शहरातील घटना
गोंडपिपरीतील राम मंदिर परिसरात असलेल्या तलाठी कार्यालयाजवळ सार्वजनिक विहिर आहे. यामध्ये सचिन मस्के (वय-30) या तरुणाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती गोंडपिपरी पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी विहिरीतील मृतदेह बाहेर काढला असून तपास सुरू आहे.