महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

NCP Protest On Nagpur Aurangabad Highway राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे निलंबन, सिंदखेडराजात रास्ता रोको

विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांच्याबाबत वादग्रस्त शब्द वापरल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil Suspension यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनावरुन आता राष्ट्रवादी पक्ष NCP Burnt Tyre On Nagpur Aurangabad Highway चांगलाच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. बुलडाण्यात राष्ट्रवादी पक्षाने नागपूर औरंगाबाद महामार्गावर आंदोलन NCP Protest On Nagpur Aurangabad Highway करत टायर जाळले. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

NCP Protest On Nagpur Aurangabad Highway
सिंदखेड राजात राष्ट्रवादीचे रास्ता रोको आंदोलन

By

Published : Dec 22, 2022, 7:51 PM IST

बुलडाणा - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil Suspension यांचे आज विधानभवनात निलंबन Winter Session करण्यात आले. याप्रकरणी बुलडाणा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक NCP Burnt Tyre On Nagpur Aurangabad Highway झाली आहे. सिंदखेडराजा येथे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अँड नाझेर काझी यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन NCP Protest On Nagpur Aurangabad Highway करण्यात आले. यावेळी भाजप व शिंदे गटाच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचे घटनाबाह्य कामभाजपचे इडी सरकार सातत्याने विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचे घटनाबाह्य काम करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निंलंबित करण्यात आले. पाटील हे हिवाळी अधिवेशनात NCP Protest On Nagpur Aurangabad Highway बोलू नयेत, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसह बेळगाव सीमावादावरील लक्ष्य विचलित करण्याच्या हेतूने त्यांना निलंबित करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी NCP Protest On Nagpur Aurangabad Highway यावेळी केला.

नागपूर औरंगाबाद महामार्गावर जाळले टायरराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil Suspension यांच्या निलंबनावरुन आज चांगलेच रणकंदन झाले. बुलडाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नागपूर औरंगाबाद महामार्गावर टायर जाळून NCP Protest On Nagpur Aurangabad Highway आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनाला जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details