भंडारा - पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसने गुरुवारी राज्यभर आंदोलन सुरु केले आहे. पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात भंडाऱ्यात आंदोलन करण्यात आले. नाना पटोले म्हणाले, मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात ट्विटरवरुन नेहमी टिवटिव करणारे आता पेट्रोल दरवाढीनंतर कुठे गेले आहेत? इंधन दरवाढीनंतरही चित्रपट सृष्टीतील अभिनेते शांत कसे? असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्रात शुटिंग बंद पाडू असा इशारा पटोलेंनी दिला आहे.
पेट्रोल शंभरीपार : टिवटिव करणारे कलाकार गेले कुठे - नाना पटोले - Agitation against Petrol hike
पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसने गुरुवारी राज्यभर आंदोलन सुरु केले आहे. पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात भंडाऱ्यात आंदोलन करण्यात आले. नाना पटोले म्हणाले, मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात ट्विटरवरुन नेहमी टिवटिव करणारे आता पेट्रोल दरवाढीनंतर कुठे गेले आहेत? इंधन दरवाढीनंतरही भाजप नेते शांत कसे? असा सवाल त्यांनी केला.
पेट्रोल दरवाढीविरोधात काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंचे आंदोलन
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...