भंडाराभंडारा शहरात आपसी वादातुन बंदुकीने एकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या हेडगेवार चौकात असलेल्या स्वगीर्य अन्नाजी कुलकर्णी सार्वजनिक वाचनालयात जुन्या वादातून बंदूकीने 30 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. Bhandara Murder अतुल वंजारी वय 30 रा. गणेशपुर असे मृतकाचे नाव असून गंगाधर निखारे 40 वर्ष राहणार पवनी असे आरोपीचे नाव आहे.
Bhandara Murder भंडारा शहरात जुन्या वादातून भरदिवसा वाचनालयात एकाची गोळी झाडून हत्या, आरोपीला अटक - Bhandara Police
Bhandara Murder भंडारा शहरात आपसी वादातून बंदुकीने एकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या हेडगेवार चौकात असलेल्या स्वगीर्य अन्नाजी कुलकर्णी सार्वजनिक वाचनालयात जुन्या वादातून बंदुकीने 30 वर्षीय तरुणाची हत्या Bhandara Crime करण्यात आली आहे.
Bhandara Murder
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून घटना स्थळावर मोठ्या प्रमाणात पोलिस Bhandara Police यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. Bhandara Crime या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.