महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परळीच्या जनतेचा विश्वास वाया जाऊ देणार नाही- धनंजय मुंडे

बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा निवडणूकीत धनंजय मुंडे यांचा ३०, ७६८ मतांनी विजय झाला. यावेळी त्यांनी ई टीव्ही भारतला प्रतिक्रीया दिली.

धनंजय मुंडे

By

Published : Oct 24, 2019, 3:24 PM IST

बीड-परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांनी बाजी मारली आहे. 30,768 मतांनी धनंजय मुंडे विजयी झाले आहेत. परळीच्या जनतेने माझ्यावर टाकलेला विश्वास वाया जाऊ देणार नाही. अशी प्रतिक्रिया विजयानंतर माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी दिली.

धनंजय मुंडे यांची प्रतिक्रीया

ABOUT THE AUTHOR

...view details