Sudhir Mungantiwar Criticized Lalu : लालू यादव यांच्या मोदी यांच्यावरील ‘त्या’ विधानाने संताप; सुधीर मुनगंटीवार म्हणाले...
Sudhir Mungantiwar Criticized Lalu : लालू प्रसाद यादव यांनी मुंबईत येताच भाजपावर जोरदार हल्ला चढवला आहे. लालू प्रसाद यादव यांनी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मानगुटीवर बसायचं आहे, असं धक्कादायक विधान केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. लालू प्रसाद यादव यांच्या या विधानावर भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सुधीर मुनगंटीवार
Published : Aug 31, 2023, 5:21 PM IST
हेही वाचा -