मित्रांमध्ये रिक्षात बसण्यावरून झालेल्या वादात एकाचा खून - murder
अंबड येथे कंदुरीच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी निघालेल्या ४ मित्रांमध्ये रिक्षात बसण्याच्या कारणावरून वाद झाला. बाचाबाची दरम्यान एकाने मित्राला धारधार चाकूने भोसकले. यात मोहम्मद असिफ याचा मृत्यु झाला आहे. घटनेनंतर परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता
मित्रांमध्ये रिक्षात बसण्यावरून झालेल्या वादात एकाचा खून
औरंगाबाद- अंबड येथे कंदुरीच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी निघालेल्या ४ मित्रांमध्ये रिक्षात बसण्याच्या कारणावरून वाद झाला. बाचाबाची दरम्यान एकाने मित्राला धारधार चाकूने भोसकले. यात मोहम्मद असिफ याचा मृत्यु झाला आहे. घटनेनंतर परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता