महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Raosaheb Danve on CM : 'मुख्यमंत्री आजारी असतील तर एकनाथ शिंदे किंवा राष्ट्रवादीला संधी द्या'

मुख्यमंत्री लवकर बरे झाले नाही तर राज्याला प्रमुख नेमायला हवा, एकनाथ शिंदे सारखा सक्षम माणूस हे राज्य चालवू शकतो. मुख्यमंत्री ठीक होईपर्यंत का होईना, राज्य चालवण्याची संधी राष्ट्रवादीला द्या. मुख्यमंत्री लवकर व्हावेत ही परमेश्वराला प्रार्थना करतो. मुख्यमंत्री आजारी असेपर्यंत कोणीतरी दुसरा प्रमुख नेमावा अशी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया दिली.

Raosaheb Danve
Raosaheb Danve

By

Published : Jan 1, 2022, 2:21 PM IST

औरंगाबाद - नववर्षाच्या सुरुवातीलाच भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी पुन्हा शिवसेनेला डिवचले आहे. मुख्यमंत्र्यांची प्रकृती बरी व्हायला वेळ लागत असेल तर एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याचे नेतृत्व सोपवण्यात यावं, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री राबसाहेब दानवे ( Raosaheb Danve statement on CM Uddhav Thackeray ) यांनी केले.

'मुख्यमंत्री आजारी असतील तर एकनाथ शिंदे किंवा राष्ट्रवादीला संधी द्या'

मुख्यमंत्री लवकर बरे झाले ( Health of the Chief Minister ) नाही तर राज्याला प्रमुख नेमायला हवा, एकनाथ शिंदे सारखा सक्षम माणूस हे राज्य चालवू शकतो. मुख्यमंत्री ठीक होईपर्यंत का होईना, राज्य चालवण्याची संधी राष्ट्रवादीला द्या. मुख्यमंत्री लवकर व्हावेत ही परमेश्वराला प्रार्थना करतो. मुख्यमंत्री आजारी असेपर्यंत कोणीतरी दुसरा प्रमुख नेमावा अशी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details