अमरावती - मोर्शी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर प्राणघातह हल्ला झाला आहे. यामध्ये त्यांची चारचाकी गाडी पूर्णत: जळून खाक झाली आहे. यामध्ये भुयार थोडक्यात बचावले. भुयार हे कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.
आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर प्राणघात हल्ला, चारचाकी पूर्णत: जळून खाक - देवेंद्र भुयार यांच्यावर प्राणघातह हल्ला
मोर्शी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर प्राणघातह हल्ला झाला आहे. यामध्ये त्यांची चारचाकी गाडी पूर्णत: जळून खाक झाली आहे.
देवेंद्र भुयार यांच्यावर प्राणघात हल्ला
देवेंद्र भुयार यांच्यावर सकाळी वरुड गावापासून 6 किमी अंतरावर एका गावात जात असताना अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला. यात देवेंद्र भुयार थोडक्यात बचावले.
Last Updated : Oct 21, 2019, 8:30 AM IST