अमरावती -जिल्ह्यातील रेवसा येथील दोन घरांना सकाळच्या सुमारास अचानक आग लागल्याने दोन्ही घरे जळून खाक झाली.
अमरावतीच्या रेवसा येथे भीषण आगीत दोन घरे जळून खाक - Villages
भीषण आगीत पंजाबराव नादने वय (३२, रा.रेवसा) आणि सुधिर पंजाबराव नांदने( ३४, रा. रेवसा) या दोन्ही परिवारातील घरे आगीत जळून खाक झाली आहेत. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
अमरावतीच्या रेवसा येथे भीषण आगीत दोन घरे जळून खाक
भीषण आगीत पंजाबराव नादने वय (३२, रा.रेवसा) आणि सुधिर पंजाबराव नांदने( ३४, रा. रेवसा) या दोन्ही परिवारातील घरे आगीत जळून खाक झाली आहेत. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, त्यांच्या घरातील सर्व अन्नधान्य, वस्त्र, भांडी, वस्तू, महत्त्वाची, कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. ही आग विझवण्याकरता गावातील युवा व ग्रामस्थ मदतीने प्रयत्न केले गेले. सुदैवाने घरातील सर्व लोक आपल्या शेती कामा करता बाहेर गेल सताना हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.