काळ आला होता, पण वेळ आली नव्हती;कार अडकली पुलाच्या काठावर - Wardha Dam
काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, ही म्हण आठवण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. अप्पर वर्धा धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे मोठ्या प्रमाणात वाहत असलेल्या वर्धा नदीवरील पुलाबाहेर कारची दोन चाके गेली होती. या घटनेत दोन युवकांनी कशीबशी स्वत:ची मृत्यूच्याच दाढेतून सुटका करून घेतली.
कार अडकली धरणाच्या काठावर
अमरावती - काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, ही म्हण आठवण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. अप्पर वर्धा धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे मोठ्या प्रमाणात वाहत असलेल्या वर्धा नदीवरील पुलाबाहेर कारची दोन चाके गेली होती. या घटनेत दोन युवकांनी कशीबशी स्वत:ची मृत्यूच्याच दाढेतून सुटका करून घेतली.