'सेव्ह मेरिट'साठी खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन - ravi rana
पुरोगामी महाराष्ट्रात आरक्षणाचे प्रमाण 78 टक्क्यांवर पोचले आहे. हे आरक्षण हुशार, मेहनती विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. या आरक्षणाच्या विराधात 'सेव्ह मेरिट' आशा घोषणा देत शेकडो नागरिकांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन केले.
'सेव्ह मेरिट'साठी खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर घंटानाद
अमरावती- पुरोगामी महाराष्ट्रात आरक्षणाचे प्रमाण 78 टक्क्यांवर पोचले आहे. हे आरक्षण हुशार, मेहनती विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. या आरक्षणाच्या विराधात 'सेव्ह मेरिट' अशा घोषणा देत शेकडो नागरिकांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन केले.