अमरावती - अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचीत खासदार नवनित राणा यांची परतवाडा येथे विजयी रॅली काढण्यात आली. या रॅलीत हजारो तरुणांनी सहभाग घेतला होता. यावेळी नवनीत राणा यांनी मतदारांचे आभार मानले.
अमरावतीच्या परतवाडा येथे खासदार नवनीत राणा यांची विजयी रॅली, हजारो तरुणांचा सहभाग - navneet rana
अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचीत खासदार नवनित राणा यांची परतवाडा येथे विजयी रॅली काढण्यात आली.
खासदार नवनीत राणा यांची विजयी रॅली
यावेळी नवनित राणा यांनी जयस्तंभ चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण केला. यावेळी नवनीत राणा यांच्यासोबत रिपाइचे राजेंद्र गवई हेही उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.