अमरावती -आज जागतिक योगा दिनाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी आपल्या कुटुंबासह सामाजिक अंतर ठेऊन मोकळ्या मैदानात योगा, प्राणायम केला. स्वतः ला निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकाला दरोरोज काही मिनिटे योग, प्राणायाम, व्यायाम करण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिन : खासदार अन् आमदार राणा यांचा कुुटुंबीयांसह योगा - जागतिक योग दिवस बातमी
आज जागतिक योग दिवस. यानिमित्त खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत योगा केला. यावेळी त्यांनी निरोगी राहण्यासाठी योग्य आहारासह शारीरिक व्यायामही गरजेचे असल्याचे सांगितले.
योगा करताना राणा कुटुंबिय
Last Updated : Jun 21, 2020, 12:52 PM IST