अमरावती - विदर्भातील एकमेव महिला आमदार व काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी आज आपल्या अमरावती जिल्ह्यातील मूळ गावी मोझरी येथे सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला. यशोमती ठाकूर या तिवसा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
आमदार यशोमती ठाकूर यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क - महाराष्ट्र विधानसभा मतदान
यशोमती ठाकूर या यापूर्वी देखील सलग दोनदा विजयी झाल्या आहेत, आता त्यांची ही तिसरी वेळ आहे. आज मतदानाचा हक्क बजावताना त्यांच्यासोबत मुलगी आकांक्षा, आई आणि काका उपस्थित होते.
आमदार यशोमती ठाकूर
यशोमती ठाकूर या यापूर्वी देखील सलग दोनदा विजयी झाल्या आहेत, आता त्यांची ही तिसरी वेळ आहे. आज मतदानाचा हक्क बजावताना त्यांच्यासोबत मुलगी आकांक्षा, आई आणि काका उपस्थित होते.
Last Updated : Oct 22, 2019, 5:27 AM IST